Sawantwadi Taluka Journalist Association Award Announced
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ मार्फत दरवर्षी. देण्यात येणाऱ्यामे द शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार श्री. विनायक गावस (दै. कोकणसाद) यानातर माजी आमदार तथा जेष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कारश्री. अभिमन्यु लोंढे (दै. रत्नागिरी टाईम्स) यांनास्व. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार (धारणकर कुटुंबीयांकडून देण्यात येणारा )ग्रामीण पत्रकार श्री परशुराम मांजरेकर (दै. तरुण भारत) यांना तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहिर झाला. कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार (अँड अनिल निरवडेकर पुरस्कत)ग्रामीण पत्रकार श्री लुमा जाधव (दै. प्रहार ) पत्रकार संघाचा पुरस्कार जाहिर झाला- डॉ. अजय स्वार पुरस्कृतजीवनगौरव पुरस्कार. श्री रमेश बोंद्रे (साप्ता. वैनतेय कार्यकारी संपादक) यांना जाहिर झाला.
सावंतवाडी तालुका आदर्श पत्रकार संघाच्या पुरस्काराची निवड समिती ची बैठक आज गुरुवारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण माजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी पुरस्कार निवड समितीमध्ये उपसंपादक अवधूत पोइपकर , सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर , ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई मागिल पुरस्कार प्राप्त विजेते आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र पवार, विद्यमान जिल्हा पुरस्कार प्राप्त विजेते आणि तालुका कार्यकारणी सदस्य सचिन रेडकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्रकुडाळकर सदस्य मोहन जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी