बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने सोमवार दि. 27 रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे. शहापूर येथील भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, यरमाळ रोड, पाटील गल्ली, मंगाईनगर, बाजार गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, नेकार कॉलनी, निझामियानगर, रयत गल्ली, विष्णू गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणूकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदुर गल्ली, संत मीरा रोड, वडगाव मुख्य मार्ग, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओमकारनगर, भाग्यनगर, आनंदनगर, आदर्शनगर, हिंदवाडी, फुले गल्ली, अन्नपुर्णेश्वरीनगर यासह परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
Previous Articleकॅन्टोन्मेंट सर्वसाधारण बैठक एक दिवस लांबणीवर
Next Article शुक्रवारपेठेतील अतिक्रमणे हटविली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.