प्रतिनिधी / शिरोळ
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शिनाळ तंगडी येथील तीस वर्षाचा तरुण शिरोळमध्ये आल्याने एकच खळबळ माजली तातडीने शिरोळ पोलीस ठाण्याचे पो हे कॉ डी डी सानप पोलीस कॉन्स्टेबल मुजावर व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय तपासणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीग्रहात होम कॉरटटाइमचा शिक्का मारून विलगीकरण करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवार दि 8 रोजी रात्री दहा वाजता बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील शिनाळ तंगडी येथील अशोक परशुराम ऊगारे वय वर्ष 30 हा शिरोळ येथील कोळी गल्ली मध्ये आपल्या असलेल्या सासरवाडीत पहाटे आला ही बातमी शेजाऱ्यांना समजतात एकच खळबळ माजली पोलीस पत्रकार व नगरपरिषदेच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेऊन त्या ताब्यात घेतले त्याची ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्याच्यावर होम कोर्टाचा शिक्का मारून 14 दिवसाकरीता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीग्रह मध्ये अली करून विभागात ठेवण्यात आले आहे संबंधित ऊगारे याच्यावर विनापरवाना सेम आवडून प्रवेश केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे डी डी सानप यांनी सांगितले तसेच त्याची मोटरसायकल ही ताब्यात घेण्यात आले.
अशोक उगारे हा पाण्याच्या टाकी जवळ एका भाड्याच्या खोलीत राहत आहे संबंधितांची चौकशी पोलीस करणार असल्याचे सांगण्यात आले भीमा भागात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात असल्याने सीमा बंदी असताना तो आलाच कसा असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.