बेळगाव:बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे पिकावर फवारणी करताना विजेच्या धक्क्याने भरमा चिक्के यांचे निधन झाले, त्यावेळी ही बातमी ऐकताच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. दुखसागरात बुडालेल्या त्यांच्या कुटुंबियांची आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन करून सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाच लाख रुपये भरपाईचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व इतर उपस्थित होते.
Trending
- आटपाडी तालुक्यात अवकाळीने घेतला शिक्षकाचा बळी! पत्र्याच्या शेड वर झाड पडून शिक्षकाचा मृत्यू
- टोप दक्षिणवाडीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन्यजीव पथकाने दिले जीवदान
- तावडे हॉटेल-शिवाजीपूल उड्डाणपुलाची घोषणा ‘हवेत’च !
- चांदोलीत बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना ! निसर्गप्रेमी घेतील चांदण्या रात्री निसर्ग अनुभव
- ऑस्ट्रेलियात भरते मराठी शाळा…मराठी संस्कृती जपण्यासाठीचा ऑस्ट्रेलियन सरकार व मराठी भाषिकांचा उपक्रम
- मुलांना सरकारी शाळेत पाठवा!
- कर न भरणाऱ्यांचा कचरा उचलणार नाही
- वळीव पावसाची राज्यात हजेरी