Awarded Konkan Ratna Adarsh Teacher 2022 Award to Gopal Gavas
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील पुरस्कृत कोकण रत्न पुरस्कार 2022 शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य बद्दल तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचे धडे देण्याच्या कार्यात अग्रेसर भूमिका बजावत असल्याने कोकण रत्न 2022 आदर्श शिक्षक पुरस्काराने आज शरद कृषी भवन सिंधुदुर्ग नगरी येथे संपन्न झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी चे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी गोपाळ भिवा गवस यांना सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी / प्रतिनिधी