प्रतिनिधी/ बेळगाव : गोव्याहून बेळगावला आलेल्या आंध्र प्रदेशच्या एका बसमधील एका प्रवाशाची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे ताबडतोब 108 रुग्णवाहिका मागविण्यात आली आणि त्या प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. बस आणि रुग्णवाहिका आल्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आणि वाहतुकीची ही प्रचंड कोंडी झाली.
Trending
- मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 96 वर्षीय मतदार दुबईतून आले खेडमध्ये!
- पश्चिम करवीरमध्ये उत्स्फुर्तपणे मतदान ! कोगे, पाडळी खुर्द, कसबा बीड, शिरोली दुमालामध्ये मतदारांमध्य़े
- आयर्लंड टू सावंतवाडी ; श्रेयाने बजावला मतदानाचा हक्क
- बोगस मतदानाच्या आरोपावरून साखराळे गावात कार्यकर्त्यांमध्ये राडा….वातावरण तंग
- उमेदवारांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी निभावला मतदानाचा हक्क; पहा कोणकोण आहेत रांगेत
- माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
- अर्चना घारे – परब यांनी बजावला मतदानाचा हक्क
- राधानगरी तालुक्यात 27 टक्के तर शहरात सरासरी 32 टक्के मतदान