बेळगाव – अरुणाचल प्रदेमधील पश्चिम सियांग येथे आज सकाळी १०. ३० च्या सुमारास ५. ७ तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली १० किलोमीटरवर होती अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली आहे. तर काल ९ नोव्हेंबर रोजी नेपाळ येथे मोठा भूकंप झाला त्या ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाचे धक्का सहा राज्यांना बसले आहेत.
Trending
- जिल्ह्यात 7 मे रोजी आठवडी बाजार-यात्रांवर निर्बंध
- चाऱ्याविना मुक्या जनावरांचे हाल
- पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
- तलवार प्रकरणातील आणखी तिघा संशयितांना अटक
- रस्ता फुलविणाऱ्या रोपकुंड्यांची अवस्था बिकट
- कामगार दिनाचे औचित्य साधून‘तरुण भारत’च्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
- जगदीश शेट्टर यांचा येळ्ळुरात प्रचार
- लोकसभेत आवाज उठविण्यासाठी मृणाल हेब्बाळकरांना साथ द्या