कुडाळ तालुक्यातील पावशी गावची नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी श्री सातेरी देवीचा पारंपरिक निळ उत्सव सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी सालाबादप्रमाणे संपन्न होणार आहे . या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन म्हाडेश्वर घराण्यातर्फे करण्यात येत आहे .
Previous Articleहेब्बाळकरांसाठी पोषक वातावरण
Next Article निवडणुकीची धांदल…बस नियोजनाचे संकट
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg