Browsing: बेळगांव

Belgaum news

फाटकावरील काम पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षाचा कालावधी लागण्याची शक्मयता : चार पदरी उड्डाणपुलाची उभारणी करणार प्रतिनिधी / बेळगाव तिसऱया रेल्वे…

प्रतिनिधी / बेळगाव लोकमान्य सोसायटी संचालित खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दल व सीमा सुरक्षा दलात…

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : जिल्हा प्रशासनातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा प्रतिनिधी / बेळगाव स्वातंत्र्य लढय़ात बेळगावचे मोठे योगदान आहे.…

Misuse of government treasury by BJP

सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीला मिळाले बळ प्रतिनिधी / बेळगाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आधारित पुस्तकाचे बुधवारी मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी…

वार्ताहर / बाळेकुंद्री रायबाग तालुक्यातील भिरडी गावात एकाच कुटुंबातील 4 जणांनी रायबागाच्या रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी…

वार्ताहर / नंदगड खानापूर तालुक्मयातील 15 दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात…

प्रतिनिधी / बेळगाव कोविड काळात केएलई हॉस्पिटल परिवाराने उत्कृष्ट कार्य करून रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे. याचा मला सार्थ अभिमान…

प्रतिनिधी / बेळगाव टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक एन.…

प्रतिनिधी / बेळगाव सागर शिक्षण महाविद्यालयात (बी.एड) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी…