प्रतिनिधी /कुंभारजुवे
अखिल गोमंतक साईसेवा मंडळ गोवातर्पे दरवषीप्रमाणे यंदाही मुक्ती दिनादिवशी शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठात 169वा श्री चक्रीय पारायण सोहळा मोठय़ा उत्साहात व भक्तीभावाने विविध कार्यक्रमानिशी संपन्न झाला.
सुरवातीला श्री साईसतचरीत्र ग्रंथाची दि?डी मिरवणूक नामांच्या गजरात श्री स्वामी समर्थ मठातून श्रीगणेश मंदिर शिवोली येथे जाऊन श्रीचे दशॅन घेऊन दि?डीसह परत मठात आली.
नंतर श्री साईसतचरीत्र पारायण सोहळय़ाचे यजमान स?. श्वेता व आनंद मोरजकर या दांपत्यातफे धार्मिक विधी करण्यात आला. यानंतर श्री साईसतचरीत्र चक्रीय पारायणांची सुरवात श्री साईनाथ स्तवन मंजिरी ने झाली. श्री साईनाथ स्तवन मंजिरी ची सुरुवात सुशिल मोरजकर यांनी केली
या श्री साईसतचरीत्र चक्री पारायण वाचनाला यजमान सहीत 53 साईसेवक सहभागी झाले होते.पारायण समाप्ती नंतर आरती झाली
या पारायणांत सहभागी साईसेवकामधुन काढलेल्या ला?टरी ड्राची मानकरी आश्विनी अकुंश गडेकर ही झाली. तीचा सन्मान शाल व स्मृतिचिन्ह देऊन मंडळाचे उपाध्यक्ष रामानंद तारी यांनी केला. यानंतर श्रीस्वामी समर्थ मठाचे संस्थापक निलेश वेणे?कर याचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान मंडळाचे खजिनदार प्रेमानंद (बाबू) कोचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.साईसेवक स?. मोहीनी व मंगलदास नाईक आणि स?. करिश्मा व सोनल नाईक यांचा सन्मान शाल स्मृतिचिन्ह देऊन निलेश वेणे?कर याच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांचा सन्मान शाल व स्मृतिचिन्ह देऊन मंडळाचे अध्यक्ष वज्राधर कळगुंटकर व खजिनदार प्रेमानंद कोचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. स?. अतिथी अनिल सांमत हीचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन रेषा रोहिदास कोरगांवकर हस्ते सन्मान करण्यात आला. सुधीर चुनेकर यांचा सन्मान शाल व स्मृतिचिन्ह देऊन मंडळाचे सचिव सुशिल मोरजकर यांनी केला. गोमंत साई सेवक चे अध्यक्ष सच्चति कासकर यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान मंडळाचे सल्लागार रोहिदास कोरगांवकर यांनी केला. यावेळी तृप्ती रेडकर हीला शाल घालून साईचरीत्र ग्रंथ मंडळाचे सल्लागार संतोष गोवेकर हस्ते भेट देण्यात आला. साईसेवक गंगाधर मेस्ता हस्ते कलावती मांदेकर हीला शाल घालून साईचरित्र ग्रंथ भेट देण्यात आला. साईसेवक घारसो सुली?कर यांच्या हस्ते साईभक्ताला श्री साईनाथ स्तवन मंजिरी भेट देण्यात आली. सोहळय़ाचे सुत्रसंचालन व आभार मंडळाचे उपाध्यक्ष रामानंद तारी यांनी मानले
यानंतर श्री साईंची पालखी मिरवणूक मंदिराभोवती साईंनामाच्या गजरात काढण्यात आली. नंतर यजमान स?. श्वेता व आंनद मोरजकर यांनी उपस्थित सर्व साईसेवकांना झोळी प्रसाद दिला व साईसतचरीत्र चक्रीय पारायणांची सांगता झाली. या सोहळय़ाला गोव्याच्या विविध भागातील साईसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते