ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तपासासाठी एसीबीचे पथक भोईर यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी दाखल झाले आहे.
अधिक वाचा : सिसोदियांना 20 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी