Death of Shakuntala Masurkar from Malvan Dhuriwada
मालवण धुरीवाडा येथील रहिवासी श्रीमती शकुंतला सुंदर मसुरकर (वय ७२) यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात ५ मुली, १ मुलगा, जावई, सुना, नातवंडे यासह अन्य मोठा परिवार आहे. मालवण पंचायत समिती समोरील दुकान व्यावसायिक दिनू मसुरकर यांच्या त्या मातोश्री होत.
मालवण / प्रतिनिधी