Death of Taramati Padwal
सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी तारामती सीताराम पडवळ ( वय ७५) यांचे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, 3 सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील व्यवसायिक अरुण पडवळ यांच्या त्या मातोश्री होत.
सावंतवाडी / प्रतिनिधी