राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सावंतवाडी पालिकेच्या सफाई कामगारांना पाच किलो साखर वाटप करण्यात आले. सुमारे 80 कामगारांना हे वाटप करण्यात आले .यावेळी , तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अर्चना घारे परब, बावतीस फर्नांडिस, आगाेस्तीन फर्नांडिस, हिदायतुल्ला खान,बाबल्या दुभाषी , संतोष जोईल,पालिका आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर, आदी उपस्थित होते .
Previous Articleराजकीय इच्छाशक्ती अभावी सीमाप्रश्न प्रलंबित
Next Article चोवीस तास योजनेंतर्गत 9 जलकुंभांचे काम युद्धपातळीवर
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg