वेंगुर्ले (वार्ताहर)-
Dr. Condolences to Prahlad Manchekar!
वेंगुर्ले उभादांडा-नवाबाग येथील रहिवासी व सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ तथा मणचेकर हाँस्पीटलचे संचालक डाँ. प्रल्हाद मणचेकर यांच्या मातोश्री उर्मिला लक्ष्मण मणचेकर (90) यांचे शनिवार दि. 29 एप्रिल रोजी वार्धक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचे पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, तीन नातू व नात असा परिवार आहे.वेंगुर्लेतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ व मणचेकर हाँस्पीटलचे संचालक डॉ. प्रल्हाद ममणचेकर यांच्या त्या मातोश्री तर लिनेस क्लबच्या पदाधिकारी सौ.प्राची मणचेकर यांच्या त्या सासू होत.