टिप्पर आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना हिरेबागेवाडी नजीकच्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
खडीने भरलेली मालवाहू पलटी झाल्याने त्याच्या खाली सापडलेल्या इसमाची दुर्दैवी मृत्यू झाले असून हिरेबागेवाडी पोलीस मृतदेहाला बाहेर काढून त्याची ओळख पटविण्याचे काम करीत आहेत. सुवर्णसौधहुन २ किलो मीटर अंतरावरील पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कमकारट्टी गावा नजीकच्या अरुंद पुला जवळ ही घटना घडली आहे.