सॅनफ्रान्सिको
मोटार उद्योगातील कंपनी फोर्ड मोटर यांनी 49 हजार मस्तंग या मोटारी परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या वाहनांमध्ये बॅटरीचा दोष असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. कंपनीने याची दखल घेऊन तातडीने आपल्या विपेत्यांशी संपर्क साधून मस्तंग या दोषयुक्त इलेक्ट्रीक गाडय़ा परत मागवून घेतल्या आहेत.