मुंबई : इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग शेअर बाजारात गुरुवारी सुमारे 5 टक्के इतका घसरलेला दिसला. एनएसईवर कंपनीचा समभाग 5 टक्के इतका घसरत 1885 रुपयांवर खाली आला होता. इंडिगोचे प्रवर्तक राकेश गंगवाल यांनी एव्हिएशनमधील हिस्सा विकल्याने त्याचा नकारात्मक परिणाम समभागाच्या भावावर
दिसला. ब्लॉक डिलच्या माध्यमातून हिस्सा विकण्यात आल्याचे समजते.
Previous Articleसार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा दृढ होतो
Next Article विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यनगरी सज्ज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.