Isma’s death after falling into a puddle while bathing
घराच्या शेजारीच असलेल्या डबक्यात पडून न्हावेली येथील पेदरु फर्नाडिस ५७ यांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी न्हावेली परिसरात घडली. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी सावंतवाडी पोलीस दाखल होत पंचनामा करुन याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
न्हावेली / वार्ताहर