बेळगाव शहरामध्ये दिव्यांगावर पोलीसांनी केलेल्या बेधम मारहाण प्रकरणी कारवाई करून रिपोर्ट देण्याचा आदेश महिला व बाल विकास, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सबलिकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिला आहे. यासंदर्भात बेळगाव शहर पोलीस आयुक्ताना पत्र लिहिले आहे. रात्री उशिरा दिव्यांगावर मारहाण करून, बुटाने तुडविल्याने किंचाळल्या बद्दल प्रसार माध्यमांत बातमी प्रसार झाली असून याची चौकशी करून, संबंधित पोलिसांवर कारवाई केलेली कारवाई बद्दल माहिती मागितली आहे.
Trending
- ब्रिटनच्या राजापेक्षा ऋषी सुनक अन् अक्षता मूर्ती धनवान
- काश्मीरमध्ये मतदानापूर्वी दोन दहशतवादी हल्ले
- शतकांपासून गुहेत राहणारे लोक
- काँग्रेसने ‘370’ला 70 वर्षे जपले !
- जितेश्वर सिंगच्या करारात वाढ
- किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थी भीतीच्या छायेत
- प्राण्यांच्या आहाराची चव चाखण्याचा जॉब
- केजरीवालांच्या निवासातून सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त