|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » आता काँग्रेस – समाजवादी पक्षाच्या आघाडीला वेग

आता काँग्रेस – समाजवादी पक्षाच्या आघाडीला वेग 

ऑनलाईन टीम / उत्तरप्रदेश : 

निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांना सायकलचे मालक जाहिर केल्यानंतर आखिलेश यांच्य गटात आनंदाचे वातावरण आहे. अखिलेश यांच्यसबोत काँग्रेसची आघाडी होण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच याबाबत मोठी घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आखिलेश यादव यांना भेटल्यानंतर या आघाडी होण्याबाबत चर्चेला वेग आला आहे. आखिलेश यादव यांच्या गटाला सायकल हे चिन्ह भेटण्या आगोदरपासूनच काँग्रेसचे नेते त्यांच्या गटातील नेत्यांच्या संपर्कात हेते. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी आणि आखिलेश यादव यांची भेट होईल असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अखिलेश यादव यांचे गटच समाजवादी पक्ष आहे असे म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या शीला दिक्षीत यांनी अखिलेश यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts: