|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून स्वबळावर लढण्याची तयारी

मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून स्वबळावर लढण्याची तयारी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये यूती बाबत चर्चा सुरू असताना एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरू आहे, दरम्यान मुंबई मसापालिका निवडणूकीसाठी यूती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे.

निवडणूक समीतीची तीन दिवस 20 तास बैठक घेऊन भाजपने 512 नावांची वॉर्ड निहाय चर्चा करून यादी तयार केली आहे. मात्र अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांना देण्यात आले आहेत. आशिष शेलार यांच्या आध्यक्षतेखाली झालेल्या समीतीत 29 सदस्यांचा समावेश होता.

Related posts: