|Sunday, January 26, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘शिव छत्रपती ’चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

‘शिव छत्रपती ’चित्रपटाचा ट्रेलर रिलिज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची एक आदर्श जाणता राजा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा इतिहास आजपर्यंत कथा, कादंबऱया आणि इतिहासाच्या पुस्तकातून मांडण्यात आल्या आहे पुन्हा एकदा ही शौर्यगाथा पडदय़ावर पाहण्याची संधी प्रक्षेकांना मिळणार आहे.

डोळयासमोर छत्रपती शिवाजी महराजांचा इतिहास जिवंतपणे उभा करणारा ‘शिव छत्रपती’ या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रलेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शिव छत्रपतीमध्ये उदय सोनवणे , सचिन राऊत, पंकज देशमुख , श्वेता काळे, सिध्दार्थ शिळीमार,अभिजित कदम, अबोली साठे, तेजस्वीनी एडके, निखील मराठे, सोमेश्वर काळजे या कलाकरांचा समावेश आहे.

Related posts: