|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बांबोळी येथे 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त

बांबोळी येथे 1 कोटी 35 लाखांची रोकड जप्त 

पणजी

दरम्यान शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पणजी पोलिसांनी चारखांब-बांबोळी येथे केलेल्या कारवाईत दोन गाडय़ा जप्त करुन तब्बल 1 कोटी 35 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही गाडय़ा ताळगावच्या दिशेने जात होत्या. या गाडय़ा कुणाच्या मालकीच्या तसेच ही रक्कम कुणाकडून कुणाकडे जात होती, याचा रात्री पुरावा सापडला नसला तरी पोलीसांनी त्यादृष्टीने कसून शोध सुरु केला आहे.

Related posts: