|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » Top News » उल्हासनगरमध्ये रिपाइं-शिवसेना ‘साथ-साथ’

उल्हासनगरमध्ये रिपाइं-शिवसेना ‘साथ-साथ’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

उल्हासनगरमध्ये भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हे दोन पक्ष युती करणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आरपीआय आता शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन निवडणूक लढवणार आहे.

उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महत्त्वकांक्षी बनवलेल्या भाजपने आपल्या सर्व जुन्या मित्रांना दूर करत सत्तेची समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली आहे. ओमी कलानीने भाजपकडे रिपाइंला दिलेल्या जागा मागितल्याने रिपाइंमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने थेट ओमी कलानीला पक्षात घेत सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रिपाइंने उल्हासनगरमध्ये भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Related posts: