|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » पीकविम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद : जेटली

पीकविम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद : जेटली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शेतकऱयांना या अर्थसंकल्पात दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी शेतकऱयांना पीकविम्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच 3 लाख कोटी ग्रामविकासासाठी खर्च केले जाणार आहे. दूध प्रक्रियेसाठी 8 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दररोज 133 किमीचे रस्ते तयार करण्यात येत आहे.

Related posts: