|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » युती आम्ही नाही तर सेनेने तोडली : दानवे

युती आम्ही नाही तर सेनेने तोडली : दानवे 

ऑनलाईन टीम / नांदेड :

राज्यातील शिवसेना आणि भाजपची युती तुटली. मात्र ही युती आमच्यामुळे नाही तर शिवसेनेमुळे तुटली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.

नांदेड येथे पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात निवडणुका होत आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान परिषद, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी युती ही आमच्यामुळे नाही तर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली, असे दानवे म्हणाले.

Related posts: