|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » शिवजयंतीचा राज्यात उत्साह ; शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा

शिवजयंतीचा राज्यात उत्साह ; शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यत ठिकठिकाणी शिवजयंतीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरीवर शासकीय पूजा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित होते.

 

C5AdK96WIAM3lqD

शिवजयंती नितित्त विविध क्षेत्रातील मान्यवारांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. ट्विटरवर अनेक मान्यवरांनी आणि ट्विटर युजर्सना शिवाजी महाराजांबद्दल गौरवोदार काढल्याचे दिसत आहे.भारतातच नव्हे तर अमेरिकेतही शिवजयंती उतसाहात साजरी करण्यात आली आहे. या परिसरात जय भवानी आणि जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. माढा शहरातील तरूणांनी शिवजयंतीच्या नितित्ताने महाराजांच्या सिंहसिनाधिष्टित मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

Related posts: