|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » पुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी

पुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी 

ऑनलाईन टीम / पुणे :

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजपला आत्तापर्यंत 77 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप ‘मॅजिक फिगर’ पर्यंत लवकरच पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आत्तापर्यंत 44 जागा, शिवसेनेला 10 जागा तर काँग्रेसला 16 जागांवर आघाडीवर मिळाली आहे. याचबरोबर मनसेला 06 आणि इतर पक्षांनी 05 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून याबाबतचा निकाल लवकरच स्पष्ट होईल.

Related posts: