|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बार्देशात महाशिवरात्री उत्साहात

बार्देशात महाशिवरात्री उत्साहात 

प्रतिनिधी/ म्हापसा

बार्देश तालुक्यात महाशिवरात्रौत्सव उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला.

काणका येथील श्री विश्वाटी विश्वेश्वर शिवशंकर देवस्थानात संगीता सागर लिंगुडकर यांच्या यजमान पदाखाली पूजा करण्यात आली त्यानंतर भावीकांनी स्वहस्ते अभिषेक केला. हजारो भाविकांनी येथील देवदर्शन घेतले.

खोर्ली म्हापसा येथील गंगानगर येथे लिंगावर नागरिकांनी अभिषेक केले. पर्रा लिंग भाट येथे महाशिवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आला तेथेही हजारो नागरिकांनी श्री दर्शन घेतले.

Related posts: