|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Intex 4G VoLTE स्मार्टफोन अवघ्या 6,555 रुपयांत

Intex 4G VoLTE स्मार्टफोन अवघ्या 6,555 रुपयांत 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इंटेक्सने आपला एक्वा सीरीजचा नवा बजेट स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. Aqua Prime 4G हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून, या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 555 रुपये असणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 इंच

– प्रोसेसर – 1GHz क्वार्ड-कोर प्रोसेसर

– रॅम – 1 जीबी

4 G

– इंटरनल स्टोरेज – 8 जीबी

– एक्सपांडेबल मेमरी – 32 जीबी

– अँड्राइड – मार्शमेलो

– कॅमेरा – 8 मेगापिक्सल

– प्रंट कॅमेरा – 2 मेगापिक्सल

– बॅटरी – 2,800 एमएएच

– अन्य फिचर्स – ब्लूटूथ, जीपीएस, ए-जीपीएस, 3.5 एमएम जॅक आणि एफएम रेडिओ.

– किंमत – 6 हजार 555 रुपये.