|Monday, January 20, 2020
You are here: Home » leadingnews » अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रूपये वाढ झाली आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर 15.50 रूपयांनी स्वस्त झाली आहे.

दरम्यान, याबरोबरच विमान इंधनच्या दरामध्ये देखील जवळजवळ पाच टक्के कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तेल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. याआधी एक माच
आणि एक फेब्रुवारीला विमान इंधनात वाढ करण्यात आली होती. मात्र, आता पाच टक्के घट करण्यात आल्याने विमान प्रवास स्वस्त होणार आहे.

Related posts: