|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 6 एप्रिल 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 6 एप्रिल 2017 

मेष: शासकीय मानसन्मान, धनलाभ होईल.

वृषभ: मित्राकडून अथवा मोठय़ा व्यक्तीकडून आर्थिक साहाय्य मिळेल.

मिथुन: सर्व कामात यश आणि प्रवास योग येतील.

कर्क: गैरसमजामुळे आकस्मात कलह व शारीरिक पीडा.

सिंह: अवघड कामात यश मिळेल, वैभव वाढेल.

कन्या: वर्तन स्वच्छ असल्याचा फायदा होईल.

तुळ: संतती योग येतील, मोठय़ा प्रमाणात धनलाभाचा योग.

वृश्चिक: हट्टामुळे भावंडांना त्रास व आर्थिक हानी.

धनु: प्रति÷sला धोका, परदेशी प्रवासात त्रास, चोरीपासून भय.

मकर: शिक्षण, विवाह वाटाघाटी यात उत्तम यश.

कुंभ: सावध राहून घर, जागा खरेदी कराल.

मीन: जनसंपर्कातून धनलाभ होण्याचा योग.

Related posts: