|Friday, October 18, 2019
You are here: Home » Automobiles » V8 इंजिनसह AMG GLC63 मर्सिडिज लाँच

V8 इंजिनसह AMG GLC63 मर्सिडिज लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जर्मनची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मर्सिडिज अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आपली नवी कार लाँच केली आहे. मर्सिडिज कंपनीने AMG GLC63 ही नवी पॉवरफुल इंजिन आणि काही बदलांसह अपग्रेड करण्यात आली आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– कंपनीने 510 HP (375 KW) पॉवर निर्माण करण्याची क्षमता AMG V8 इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये 350kW (476 hp ) पॉवर निर्माण इंजिन 650 Nm टार्क निर्माण करण्याची क्षमता आहे.