|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात

चंद्रपूर, लातूर आणि परभणी महानगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात 

ऑनलाईन टीम / लातूर  :

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल.

तिन्ही महापलिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल लागणार आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी मतदानाची वेळी वाढवू देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 ट क्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70 टक्के तर लातूर महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले होते.

 UPDATES  :

चंद्रपूर

66

परभणी

65

लातूर

70/70

 

भाजप 36 06 41
शिवसेना  01  06  00
काँग्रेस  12  31  28
राष्ट्रवादी काँग्रेस  02 18  01
  प्रहार/  एमआयएम  00  00
इतर

 

 03  02  00