|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » रिलीजआधीच ‘बाहुबली 2 ’चे बुकिंग फुल्ल

रिलीजआधीच ‘बाहुबली 2 ’चे बुकिंग फुल्ल 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’हा सिनेमा अवघ्या तीन दिवसात म्हणजेच 28 एप्रिलला रिलीज होणार आहे . रिलीजआधीच बाहुबली 2 चे बुकिंग फुल्ल केले आहे.

देशभरातील मेट्रो शहरातील बहुतेक थिएटर्समधील तिकीट हाऊनफुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या विकेंडमधल्या तिकीटांवर चाहत्यांनी अक्षरशः उडय़ा मारल्या आहेत. त्यामुळे विकेंडला बाहुबली पाहण्याचा प्लॅन करायचा असेल तर पुढच्या विकेंडची वाट पहावी लागणार आहे. बंगळूरूमध्ये सोमवारपासून तिकीट बुकिंग सुरू झाले, त्यानंतर काही क्षणातच तिकीट हाऊनफुल्ल झाले.

 

Related posts: