|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Ziox Astra Colors 4G लाँच

Ziox Astra Colors 4G लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ziox ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Astra Colors 4G लाँच केला आहे. हा नवा स्मार्टफोन शॅम्पेन आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

  • डिस्प्ले – 5 इंच एचडी आयपीएस
  • प्रोसेसर – 1.3 गीगाहर्टज् क्वाड-कोर
  • रॅम – 1 जीबी
  • कॅमेरा – 5 एमपी
  • प्रंट कॅमेरा – 5 एमपी
  • अँड्राइड – 6.0 मार्शमेलो
  • बॅटरी – 4000 एमएएच
  • अन्य फिचर्स – 4 जी, वाय-फाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ आणि यूएसबी
  • किंमत – 6,499 रुपये.

Related posts: