|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी बॉक्सऑफिसवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाच बोलबाला असणार आहे. सचिनच्या आयुष्यावर आधारित असलेला बहुप्रतिक्षीत ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या दिवशी मराठी तसेच इंग्रजी सिनेमा प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: