|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » महाराष्ट्रात जीएसटी विधेयक एकमताने मंजूर

महाराष्ट्रात जीएसटी विधेयक एकमताने मंजूर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

विधानसभेत सुरू असलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) संदर्भातील सुरू असलेल्या विशेष अधिवेशानात अखेर आज जीएसटी विधेयकाला एकमताने मंजूरी मिळाली आहे. जीएसटीसंदर्भातील तीन विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जीएसटी विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

एक जुलैपासून लागू होणाऱया जीएसटी संदर्भात विधानसभेत अधिवेशन घेण्यात आले. आज शेवटच्या दिवशी यावर शिक्कामोर्तब करत सर्वपक्षांनी एकमताने जीएसटी विधेयकाला मंजूरी दिली आहे. आता हे विधेयक विधानपरिषदेत जाणार आसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधयेकाला मंजूरी मिळाल्यानंतर सभागृहाचे अभार मानले.

 

Related posts: