|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » ‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद होणार रद्द ; कनार्टकातील मंत्र्यांचा इशारा

‘जय महाराष्ट्र’ बोलल्यास पद होणार रद्द ; कनार्टकातील मंत्र्यांचा इशारा 

ऑनलाईन टीम / बेळगाव :

‘जय महाराष्ट्र’ ही घोषणा देणाऱया लोकप्रतिनिधींचे पद रद्द करण्यात येईल, असा इशारा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांची सातत्याने गळचेपी करणाऱया कर्नाटक सरकारने सार्वजनिक कार्यक्रम किंवा सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचे पद रद्द केले जाणार आहे. तसेच याबाबतचा कायदाही तयार केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आगामी अधिवेशनात असे घडल्यास संबंधितांचे पद रद्द केले जाईल.

Related posts: