|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य, शेतकरी आंदोलनाचा मोठा विजाय

शेतकऱयांची सरसकट कर्जमाफी तत्वत: मान्य, शेतकरी आंदोलनाचा मोठा विजाय 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

शेतकरी आंदोलनाचा आज सर्वात मोठा विजय झाला असून, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. 

आज दुपारी 1 वाजता ही बैठक सुरु झाली आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावरुन वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आमदार बच्चू कडू आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वाद झाला आहे.

Related posts: