|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » राष्ट्रपती निवडणूक : एनडीएचे रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रपती निवडणूक : एनडीएचे रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष यावेळी उपस्थित होते.

भाजपचे मित्रपक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, लालकृष्ण अडवाणी , मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थित अर्ज भरण्यात आला. त्यानंतर एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदेर्शन करण्यात आले, यावेळी शिवसेनेकडून कुणीही उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या असणार आहेत.

 

Related posts: