|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला दोन जवान जखमी

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला दोन जवान जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जम्मू काश्मीरमध्घल बांदीपोरा येथे आज दहशतवाद्यानीं हल्ले केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांदोरा येथील हजिन परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे.. दहशतवाद्यांच्या शोधासाठी ‘सर्च ऑपरेशन’सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी पुंछ सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीच उल्लंघन केले आहे. भारताकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे आजच हिजबुल मुजहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याचा खात्मा होऊन एक वर्ष झाला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱया कडक सुरक्षा व्यवस्था

विशेष म्हणजे आजच हिजबुल मुजहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याचा खात्मा होऊन एक र्व्ष झाला आहे. त्यामुळे काश्मीर खोऱयात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास ती निपटण्यासाठी सुमारे 20 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहे.

 

Related posts: