|Friday, November 15, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटो जी 5 एस प्लस लवकरच लाँच

मोटो जी 5 एस प्लस लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा मोटो जी 5 एस प्लस लवकरच लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.5 एचडी मेटल बॉडी

– प्रोसेसर – स्नॅपड्रगन 625

– रॅम – 4 जीबी

– कॅमेरा – 12.9 एमपी सेंसरसह

– इंटरनल स्टोरेज – 64 जीबी

– बॅटरी – 3072 एमएएच

– किंमत – 18 हजार 999 रुपये.

Related posts: