|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews » सरकारी नोकऱयांमधील पदोन्नतीचे आरक्षण रद्द

सरकारी नोकऱयांमधील पदोन्नतीचे आरक्षण रद्द 

ऑनलाइन टीम / मुंबई :

सरकारी नोकऱयांमधील पदोन्नतीबाबतचे आरक्षण रद्द करण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे यापुढे नोकऱयांमध्ये पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार नाही.

सध्या शासकीय नोकऱयांमध्ये पदोन्नतींमध्ये अनुसूचित जातींसाठी 13 टक्के, अनुसूचित जमातींसाठी 7 टक्के तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागासवर्गीय वर्गासाठी 13 टक्के आरक्षण गटांतील अधिकारी यांना आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा 25 मे 2014 रोजीचा निर्णय अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने बहुमत निकालाच्या आधारे रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे आता यापुढे नोकऱयांमध्ये पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार नाही.

Related posts: