|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » 4 GB RAM सह Honor 7X लाँच

4 GB RAM सह Honor 7X लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हुवावेची सब-ब्रँड कंपनी ऑनरने चीनमध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Honor 7X हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 4 GB RAMसह ग्राहकांना मिळणार आहे.

– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –

– डिस्प्ले – 5.93 इंच एचडी डिस्प्ले

– प्रोसेसर – 2.36GH ऑक्टा कोर प्रोसेसर

– रॅम – 4GB

– इंटरनल स्टोरेज – 32GB / 64GB / 128GB

– एक्सपांडेबल मेमरी – 256 GB

– रिअर कॅमेरा – 16MP

– पंट कॅमेरा – 8MP

– बॅटरी – 3340mAh

– अन्य फिचर्स – 4G-LTE VoLTE, ब्लूटूथ 4.1, वाय-फाय, वाई-फाई 802.11 b/g/n, GPS

– किंमत – 12 हजार 862 रुपये.

Related posts: