|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » मोदी फक्त इतरांच्या कष्टाची फळे खातात : राहुल गांधी

मोदी फक्त इतरांच्या कष्टाची फळे खातात : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

‘काम करत रहा, फळाची अपेक्षा करू नका ,अशा अर्थाचा एक श्लोक गीतेमध्ये आहे. मात्र मोदींनी स्वतःसाठी गीतेच्या श्लोकात बदल केला आहे.‘इतरांच्या कष्टाची फळे खात रहा,कोणतेही काम करू नका’,असा बदल मोदींनी श्लोकात केला आहे. अशा शब्दांमध्ये काँग्रेसउपाध्यक्ष राहुल गांधेंनी मोदींवर टीकेचा भडीमार केला.

ते हिमाचल प्रदेशमधील सभेत बोलत होते. पुढील महिन्यात हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.यासाठी मोदी आणि राहुल गांधींचा जोरदार प्रचार सुरू असून जाहीर सभांमधून हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे.

 

Related posts: