|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात; साक्षी महाराज

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात; साक्षी महाराज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

चित्रपट सृष्टीला कुठलीही अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त फैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासाठीही तयार होतील,असे खळबळजनक व्यक्तव्य साक्षी महाराज यांनी केले आहे.

पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले आहे. इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.पद्मावती,महाराणी, हिंदू आणि शेतकऱयांची मस्करी केली जात आहे. हे चुकीचे होत आहे. हे सरकार आणि प्रशासनाला समजले पाहिजे. पद्मावती,चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही साक्षी महाराजांनी यावेळी केली आहे.

 

Related posts: