|Friday, January 24, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2017 

मेष: सिंह व धनू राशीच्या व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल.

वृषभः अति उष्णता, पित्त यामुळे अनामिक भीती जाणवेल.

मिथुन: नवे मित्रमंडळ व दूरचे प्रवास लाभदायक ठरतील.

कर्क: कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा प्रारंभ करा यश मिळेल.

सिंह: शक्मयतो कुणाशीही वादावादी करु नये, यश मिळणार नाही.

कन्या: वैवाहिक जोडीदाराला विश्वासात घेतल्यास काळजी मिटेल.

तुळ: न वाचता सही करु नका, कुठेतरी अडकाल.

वृश्चिक: अज्ञाताकडून गुंतवणुकीत फसवणूक होण्याची शक्मयता.

धनु: करणीबाधेच्या मागे लागू नका, आर्थिक हानी होईल. 

मकर: शिवलिलामृत वाचावे, हमखास यश मिळेल.

कुंभ: अज्ञाताला लिफ्ट देताना सावध रहा, नको ते प्रकार घडण्याची शक्मयता.

मीन: गणेश पूजन केल्यास तुमच्या अडचणी कमी होतील.

Related posts: