|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2017 

मेष: आर्थिक बाबतीत जपावे, संबंध बिघडू देऊ नका.

वृषभः अति स्पष्टवक्तेपणा अंगलट येईल, शब्दावर नियंत्रण ठेवा.

मिथुन: आर्थिक स्थिती उत्तम, विवाह झाला असेल तर उत्कर्ष.

कर्क: तुमच्या नव्या कल्पनेने अनेकांची भरभराट होईल.

सिंह: शक्मयतेच्या कोटीतील इच्छा पूर्ण होईल.

कन्या: संगीत, गायन, वादन, फोटोग्राफी या क्षेत्रातून धनलाभ.

तुळ: चित्रपट, नाटय़ क्षेत्रात जाण्याची हौस महागात पडेल.

वृश्चिक: अनेक मार्गाने पैसा मिळण्याचे योग.

धनु: जी विद्या शिकाल त्यावर जीवनाला चांगले वळण लागेल. 

मकर: शिक्षण घेताना योग्य दिशा निवडा फायदा होईल.

कुंभ: काही बाबतीतील अति सलगी गैरसमज निर्माण करील.

मीन: नको त्या माणसाला सल्ला दिल्याने निष्कारण हसे होईल.

 

Related posts: